Full Width(True/False)

स्वस्तात खरेदी करा ३२ इंच ते ६५ इंचापर्यंतचे अँड्रॉयड स्मार्ट टीव्ही, सुरुवातीची किंमत १३ हजार ९९९ रुपये

नवी दिल्ली: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयोजित सेल मध्ये जर्मन ब्रँड च्या सर्व स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे . TV ची सुरुवातीची किंमत १३,९९९ रुपये आहे. जी ३२ इंच अँड्रॉइड टीव्हीची किंमत आहे. तसेच, रिवॉर्ड म्हणून, युजर्स त्यांच्या प्रत्येक खरेदीवर सुपर कॉईन्स मिळवू शकतात. गेम खेळून देखील युजर्सना रिवॉड्स मिळविता येईल. याशिवाय, कंपनीने ६५ इंचाचे मॉडेल देखील लाँच केले आहे. वाचा: Blaupunkt वर उपलब्ध ऑफर: च्या प्रत्येक मॉडेलवर ३० टक्के सूट दिली जात आहे. Blaupunkt सायबरसाउंड रेंजची सुरुवातीची किंमत १३,९९९ रुपये आहे. ही ३२ इंच मॉडेलची किंमत असून ४२ इंच फुल एचडी टीव्हीची किंमत २०,९९९ रुपये आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन १९२० x१०८० आहे. तर, ४३ इंच अल्ट्रा एचडी टीव्हीची किंमत २९,९९९ रुपये आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन ३८४० x २१६० आहे. ५० इंच अल्ट्रा एचडी टीव्हीची किंमत ३९,९९९ रुपये असून याचे पिक्सेल रिझोल्यूशन ३८४०x २१६० आहे. ५५ इंच अल्ट्रा एचडी टीव्हीची किंमत ३४,४९९ रुपये, पिक्सेल रिझोल्यूशन ३८४०x२१६० आहे. ६५ इंच अल्ट्रा एचडी टीव्हीची किंमत ५५,९९९ रुपये असून पिक्सेल रिझोल्यूशन ३८४०x२१६० आहे. या सर्वांसह एक वर्षाची वॉरंटी दिली जात असून फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य २ ऑक्टोबरपासूनच याचा लाभ घेऊ शकतात. ६५ इंच TV चे डिटेल्स : कंपनीच्या नवीन ६५ इंचाच्या टीव्हीबद्दल सांगायचे तर, त्याची किंमत ५५,९९९ रुपये आहे. हा टीव्ही Android १० सह येतो. सोबतच ६० W इनबिल्ट स्पीकर्स यात देण्यात आले आहेत. अॅक्सिस आणि आयसीआयसीआय कार्डद्वारे पेमेंट केल्यावर १० टक्के त्वरित सूट दिली जाईल. त्याचबरोबर नो कॉस्ट ईएमआयवर देखील हा टीव्ही खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक दिला जाईल. त्याचबरोबर ११,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल. ऑडिओ आणि व्हिडिओ गुणवत्तेच्या अनुभवाची चाचणी घेतल्यानंतर, ब्रँडने घरगुती टीव्ही उत्पादक सुपर प्लास्ट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (SPPL) सोबत भागीदारी केली असून या भागीदारीचा भाग म्हणून ६५,९९९ रुपये किंमतीचे ६५ इंच अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही मॉडेल बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CXeLue