Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १७ सप्टेंबर २०२१: तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या फक्त ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम Pay balance स्वरुपात मिळेल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच सोपे प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स या क्विजमध्ये Amazon अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १८ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. २०२१ ची डॉक्यूमेंट्री ‘The Lost Leonardo’ मध्ये लिलावात सर्वाधिक किंमतीत विकल्या गेलेल्या कोणत्या पेटिंगबाबत माहिती देण्यात आले आहे? उत्तर - Salvator Mundi २. भारतातील पहिली व्हिलचेअर सुलभ वाहतूक सेवा कोणती आहे? उत्तर - Ezy Mov ३. २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या शपथग्रहणावेळी आपली कला सादर करणारा सर्वात तरूण कवी कोण? उत्तर – अँमेंडा गोर्मन ४. हे व्हीडिओ गेम कन्सोल तयार करणाऱ्या कंपनीची मूळ कोणत्या नावाने स्थापना झाली आहे? उत्तर - Nintendo Karuta ५. हे कोणते योगासन आहे? उत्तर – कोब्रा पोज वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zhntBA