नवी दिल्ली : अनेकदा बजेटमुळे आपण प्रीमियम खरेदी करणे टाळतो. मात्र, ६ जीबी रॅमसह येणारे काही स्मार्टफोन्स तुमच्या बजेटमध्ये येतात. यामध्ये , , , चा समावेश आहे. ६ जीबी रॅमसह या फोनमध्ये अनेक शानदार फीचर्स देखील मिळतात. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. फोनला १,५०० रुपये डिस्काउंटसह १२,४९९ रुपयात खरेदी करू शकता. स्टँडर्ड ईएमआयसह फोनला ५८८ रुपयात खरेदी करू शकता. यावर ११,४०० रुपये एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. पूर्ण एक्सचेंज वॅल्यू मिळाल्यास फोनला १,०९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये १६ मेगापिक्सल +२ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + AI लेंस क्वाड रियर कॅमेरा मिळेल. यात ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६००० एमएएचची बॅटरी आणि MediaTek Helio G८० प्रोसेसर मिळेल. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. फोनला ३,५०० रुपये डिस्काउंटनंतर १३,४९९ रुपयात खरेदी करू शकता. स्टँडर्ड ईएमआयवर फोनला दर महिना ६४५ रुपये देऊन खरेदी करू शकता. सोबतच, १२,२५० रुपये एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. फीचर्सबद्दल सांगायचे तर ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + Portrait Lens क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. ६००० एमएएचची बॅटरीसह Qualcomm Snapdragon ६६२ प्रोसेसर मिळेल. OPPO A31 फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. फोनला ३,५०० रुपये डिस्काउंटनंतर १२,४९० रुपयात खरेदी करू शकता. दरमहिना ५८८ रुपये देऊन फोनला स्टँडर्ड ईएमआयवर खरेदी करू शकता. यावर ११,४०० रुपये एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोनला फक्त १,०९० रुपयात घरी नेऊ शकता. फोनमध्ये १२ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात ४,२३० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन Mediatek ६७६५ प्रोसेसरसह येतो. Samsung Galaxy M12 फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये आहे. २ हजार रुपये डिस्काउंटनंतर फोन १३,४९९ रुपयात खरेदी करूशकता. दरमहिना ६३५ रुपये देऊन स्टँडर्ड ईएमआयवर फोन खरेदी करता येईल. याशिवाय १२,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोन फक्त १,२४९ रुपयात तुमचा होईल. यामध्ये ४८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. यात Exynos८५० प्रोसेसर मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AkPGc5