नवी दिल्ली : आपला नवीन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर पाहण्यात आले आहे. गीकबेंच लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळते. हा एक एंट्री लेव्हल फोन असू शकते. गेल्या महिन्यात या फोन अमेरिकेच्या सर्टिफिकेशन साइटसह वाय-फाय अलायन्स, TUV आणि REL कॅनडा सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर पाहण्यात आले होते. या लिस्टिंगमधून फोनची बॅटरी क्षमता, सॉफ्टवेअर इंफॉर्मेशन आणि मॉडेल नंबरची माहिती मिळाली होती. वाचा: गीकबेंच लिस्टिंगची माहिती सर्वात प्रथम MySmartPrice ने दिली. मोटो जी प्यूरने गीकबेंचवर सिंगल-कोरमध्ये १३५, तर मल्टी-कोर टेस्टमध्ये ५०१ स्कोर केला. मोटोरोलाच्या या फोनमध्ये २ गीगाहर्ट्ज मीडियाटेक हीलियो जी२५ प्रोसेसर मिळेल. लिस्टिंगमधून मिळालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये ३ जीबी रॅम व अँड्राइड ११ मिळेल. स्पेसिफिकेशन्सवरून हा एक बजेट फोन वाटत आहे. गेल्या महिन्यात या स्मार्टफोनला REL कॅनडावर लिस्ट करण्यात आले आहे. येथून फोनच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली होती. फोनला XT२१६३-४ मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आले होते. US FCC आणि वाय-फाय अलायन्स सर्टिफिकेशनवर देखील फोनला याच मॉडेल नंबरने लिस्ट करण्यात आले होते. या लिस्टिंमधून फोनमध्ये अँड्राइड ११ ओएस मिळण्याची माहिती समोर आली होती. TUV लिस्टिंग नुसार, स्मार्टफोनमध्ये १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी मिळेल. या लिस्टिंगची माहिती सर्वात प्रथम MySmartPrice ने दिली होती. दरम्यान, स्मार्टफोनला देखील गीकबेंच लिस्टिंगवर पाहण्यात आले होते. या फोनला कोडनेम Aruba नावाने लिस्ट करण्यात आले होते. यामध्ये १.६१ ऑक्टा-कोर यूनिसॉक प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि अँड्राइड ११ सारखे फीचर्स मिळतील. मोटो ई२० ने सिंगल-कोर टेस्टमध्ये १,४६७ आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये ४,६२१ पॉइंट स्कोर केला. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VmWtm3