नवी दिल्ली : भारतीय ग्राहकांसाठी नवीन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या इयरबड्सच्या लाँच तारखेची माहिती दिली आहे. हे एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये येतील. ग्राहकांना या डिव्हाइससोबत क्रिस्टल क्लिअर ऑडिओ आणि जास्त प्लेबॅक टाइम मिळेल. याशिवाय चे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Buds मध्ये कंपनी नॉइस रिडक्शन टेक्नोलॉजीचा वापर करेल. या डिव्हाइसला कंपनीने यावर्षी एप्रिल महिन्यात थायलंडमध्ये लाँच केले आहे. डिव्हाइस ८एमएम ड्राइव्हर्स, ब्लूटूथ व्हर्जन ५.२ आणि लो-लेटेंसी गेमिंग मोडसोबत येते. भारतीय व्हेरिएंटमध्ये काही फरक असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Oppo Enco Buds लाँचिंग तारीख ओप्पो या इयरबड्सला ८ सप्टेंबरला भारतात लाँच करेल. चार्जिंग केससोबत एकूण २४ तास प्लेबॅक टाइम मिळेल. सिंगल चार्जवर इयरबड्स ६ तास प्लेबॅक टाइम ऑफर करतील. कंपनीने माहिती दिली आहे की, इयरबड्समध्ये स्मार्ट एल्गोरिद्मचा वापर करण्यात आला आहे, जे इंटेलिजेंट कॉल नॉइस रिडक्शन फीचरला एनेबल करते. जेणेकरून, यूजरला कॉलिंग दरम्यान शानदार अनुभव मिळेल. हे इयरबड्स सिंगल व्हाइट रंगात येतील. या व्यतिरिक्त अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Oppo Enco Buds संभाव्य किंमत थाडलंडमध्ये या बड्सला ९९९ THB (जवळपास २,३०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले होते. भारतात देखील याच रेंजमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. कंपनीनुसार, Oppo Earbuds ८एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्ससह येतात, जे हेवी बेस ऑफर करतात. यात ८०ms लो-लेटेंसी गेमिंग मोड आहे, ज्याला ट्रिपल-टॅप जेस्चरसह अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ व्हर्जन ५.२ चा वापर करण्यात आला आहे. इयरबड्समध्ये ४० एमएएचची आणि चार्जिंग केसमध्ये ४०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यूएसबी टाइप-सी पोर्टच्या मदतीने इयरबड्स २.३० तासात फूल चार्ज होतात. डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंससाठी आयपी५४ सर्टिफिकेशन मिळाले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h8BCuA