प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे विशेष स्थान असते. ते केवळ योग्य मार्गच दाखवत नाहीत तर आपले ध्येय साध्य करण्यास मदत करतात. शिक्षक म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयात काम करणारी नाही तर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारी व्यक्ती. उद्या शिक्षक दिन आहे. आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येक जण हा दिवस वेग- वेगळ्या पद्धतीने साजरा करताता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना काहीतरी भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल, तर खाली नमूद केलेले स्मार्ट बँड गिफ्टिंगसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात, जे त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतील आणि त्यांना नक्कीच आवडतील. सध्या भारतात २,००० रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्ट बँडची माहिती आम्ही देत आहो, जे शिक्षक दिनाला तुम्ही तुमच्या शिक्षकांना भेट म्हणून देऊ शकता.

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे विशेष स्थान असते. ते केवळ योग्य मार्गच दाखवत नाहीत तर आपले ध्येय साध्य करण्यास मदत करतात. शिक्षक म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयात काम करणारी नाही तर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारी व्यक्ती. उद्या शिक्षक दिन आहे. आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येक जण हा दिवस वेग- वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना काहीतरी भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल, तर खाली नमूद केलेले स्मार्ट बँड गिफ्टिंगसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात, जे त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतील आणि त्यांना नक्कीच आवडतील. सध्या भारतात २,००० रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्ट बँडची माहिती आम्ही देत आहो, जे शिक्षक दिनाला तुम्ही तुमच्या शिक्षकांना भेट म्हणून देऊ शकता.

Teachers Day 2021 : शिक्षकांना भेट द्या आरोग्याची काळजी घेणारे हे Smart Bands, किंमत २ हजारांपेक्षा कमी, पाहा लिस्ट

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे विशेष स्थान असते. ते केवळ योग्य मार्गच दाखवत नाहीत तर आपले ध्येय साध्य करण्यास मदत करतात. शिक्षक म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयात काम करणारी नाही तर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारी व्यक्ती. उद्या शिक्षक दिन आहे. आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येक जण हा दिवस वेग- वेगळ्या पद्धतीने साजरा करताता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना काहीतरी भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल, तर खाली नमूद केलेले स्मार्ट बँड गिफ्टिंगसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात, जे त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतील आणि त्यांना नक्कीच आवडतील. सध्या भारतात २,००० रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्ट बँडची माहिती आम्ही देत आहो, जे शिक्षक दिनाला तुम्ही तुमच्या शिक्षकांना भेट म्हणून देऊ शकता.

Huawei ERS-B19 Band 2 Classic Activity Tracker (Black)
Huawei ERS-B19 Band 2 Classic Activity Tracker (Black)

किंमत:१, ९९९ रुपये

यात कॅलरी बर्न करणे यासह दैनंदिन क्रियाकलाप माहितीचा मागोवा घेणे आणि देखरेख करणे यासारखी फीचर्स देण्यात आली आहे. फोन कनेक्ट करण्यासाठी हुआवेई आरोग्य अॅप, धावणे आणि पोहणे यासाठी समर्थन श्वासोच्छवासाच्या व्यायामासाठी समर्थन देते. स्लीप स्टेटस मॉनिटरिंग आणि स्लीप डेटा कलेक्शन, एसएमएस मेसेज, ईमेल, कॅलेंडर इव्हेंट, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया अॅप्ससाठी स्मार्ट अलार्म आणि इव्हेंट अलार्मसह सूचना दाखविणारी फीचर्स देखील आहे.

MevoFit Bold HR Fitness Band
MevoFit Bold HR Fitness Band

किंमत:१, ४९९ रुपये

मेवोफिट बोल्ड फिटनेस ट्रॅकर विशेषतः खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी डिझाइन केलेले आहे. हा एक वॉटर रेझिस्टंट (IP67) अॅक्टिव्हिटी ट्रॅकर बॅंड आहे जो तुमच्या स्टेप्स अंतर, धावणे, कॅलरी बर्न आणि सक्रिय मिनिटांचा मागोवा ठेवतो. फिटनेस ट्रॅकर हार्ट रेट, बिग कलर डिस्प्ले आणि जेश्चर कंट्रोलसह येतो. ट्रॅकर स्लीप ट्रॅकर, सेडेंटरी अलर्ट, अलार्म, रिमाइंडर आणि वेदर अलर्टला समर्थन देते.

Redmi band
Redmi band

किंमत: १,५९८ रुपये

यात १. ०८ इंच (१२८ x २२० पिक्सेल) LCD रंग १६ बिट टच स्क्रीन डिस्प्ले, २०० nits पर्यंत ब्राइटनेस, २D टेम्पर्ड ग्लास सह अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसेसशी कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ ५.० एलई देण्यात आले आहे. डिव्हाइस तुमच्या फिटनेसचा मागोवा घेतो आणि तुमच्या झोपेचाही मागोवा घेतो. यात सेडेंटरी रिमाइंडर मैदानी धावणे, व्यायाम, सायकलिंग, ट्रेडमिल, वेगाने चालणे सारखे मोड्स आहे असून यात १३० एमएएच बॅटरी आहे.

Oppo Smart band
Oppo Smart band

किंमत: १,९९९ रुपये

यात दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी ऑक्सिजन संपृक्तता मोजण्यासाठी डायनॅमिक एसपीओ २ मॉनिटरिंग देण्यात आले आहे. तसेच १२ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ आहे. सोबत मजबूत, स्क्रॅच-प्रतिरोधक काचेच्या वक्र थर असलेली स्क्रीन देखील आहे. तुम्ही हे डिव्हाइस शॉवरमध्ये, पूलमध्ये किंवा बीचवर सुद्धा घालू शकता. ओप्पो बँड बॉक्समध्ये अतिरिक्त पट्ट्यासह येतो. तुम्ही नेहमी प्रसंगासाठी आणि मूडसाठी योग्य असलेला बेल्ट शोधून वापरू शकता.

Realme Band (Green)
Realme Band (Green)

किंमत: १,९९९ रुपये

यात ब्लूटूथ 4.2 LE, Android ५.० नवीन आवृत्तीसह सुसंगत३ एक्सिस एक्सेलेरोमीटर, स्लीप ट्रॅकर, ९ फिटनेस मोड, सेडेंटरी रिमाइंडर, PPG हार्ट रेट सेन्सर, कॉल, संदेश सूचना, पाणी आणि धूळ प्रतिरोधक (IP68 1.5 मीटर पर्यंत) सारखी फीचर्स आणि ९० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Noise Colorfit 2

किंमत: १,६९९ रुपये

यात ०.९६ इंच एलसीडी कलर स्क्रीन देण्यात आली असून band ब्लूटूथ ४.० आयओएस आणि त्यावरील आणि आयफोन Android ४.४ चालणाऱ्या आयफोनशी सुसंगत आहे. डिव्हाइसमध्ये ऑप्टिकल हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, स्टेप ट्रॅकर, फिटनेस ट्रॅकर आणि पीरियड ट्रॅकर महिलांसाठी इनकमिंग कॉल, मेसेज, व्हॉट्सअॅप, फेसबुकसाठी स्मार्ट सूचना अशी फीचर्स देण्यात आली आहे. यात ९० mAh बॅटरी आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zMjaiu