Full Width(True/False)

दोन आठवड्यात कोट्यवधी फोनचे नेहमीसाठी बंद होणार WhatsApp, युजर्संकडे फक्त हे ऑप्शन

नवी दिल्लीः लवकरच लाखो जुन्या स्मार्टफोनवर कायमस्वरूपी काम करणे बंद करणार आहे. हो, तुम्ही जे ऐकलेय ते खरेच आहे. खरं म्हणजे, नोव्हेंबरची डेडलाइन फारच वेगाने पुढे येत आहे. काही आयफोन आणि काही अँड्रॉयड डिव्हाइसमधील नेहमीसाठी या चॅट अॅपला लॉक करण्यात येणार आहे. या युजर्सपुढे पर्याय म्हणजे एक तर त्यांना सॉफ्टवेयर अपडेट करावे लागेल किंवा नवीन फोन खरेदी करावे लागणार आहे. ही शक्यता आहे की, तुमचा हँडसेट अपडेट करण्यासाठी जास्त जुना फोन नसायला हवा. त्यासाठी तुम्हाला एक नवीन मोबाइल खरेदीची आवश्यकता आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, ४० हून जास्त वेगवेगळ्य स्मार्टफोनला हा फटका बसणार आहे. डेडलाइन आणि सॉफ्टेवेयर व्हर्जनची डिटेल्स अपडेटची डेडलाइन १ नोव्हेंबर आहे. यानंतर व्हाट्सअॅपकाही फोन्स मध्ये काम करणे बंद करणार आहे. त्यामुळे अँड्रॉयड युजर्सला Android 4.1 किंवा लेटेस्ट व्हर्जनवर चालवावा लागणार आहे. iPhone किंवा iOS 10 च्या व्हर्जनचा उपयोग करावा लागणार आहे. खूप फोन्स होणार बेकार अँड्रॉयड मध्ये असे म्हटले जात आहे की, Samsung Galaxy S3 आणि Huawei Ascend Mate सह अनेक लोकप्रिय फोन व्हाट्सअॅपचा अॅक्सेस हरवणार आहेत. अॅपल मध्ये असे म्हटले जात आहे की, iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जन व्हाट्सअॅप वर फोनला अॅक्सेस मिळणार नाहीत. जर तुमच्याकडे iPhone 6S, iPhone 6S Plus किंवा iPhone SE (2016) ला कधीही अपडेट केले नसेल तर अपडेट असे पर्यंत अॅक्सेस हरवतील. त्यामुळे त्यांना iOS 9 वर लाँच केले जावू शकते. तुम्ही तिन्ही मॉडलला लेटेस्ट व्हर्जन iOS 15 मध्ये अपडेट करू शकतात. गुगलनेही बंद केले जुन्या फोन्समधील सपोर्ट टेक कंपन्या नियमीत रुपाने जुन्या उपकरणाचे समर्थन करणे बंद करते. गुगलने जीमेल, यूट्यूब आणि गुगल मॅप्ससाठी जुन्या अँड्रॉयड फोन सोबत असेच केले आहे. कधी कधी असे होते कारण, आयओएस किंवा अँड्रॉयडच्या खूप जुन्या संस्कारणांवर अॅप्सला काम करणे सोपे नसते. असे ज्यावेळी होते. काही टक्के युजर्स सॉफ्टवेयरच्या या जुन्या संस्करणाला चालवतात. जुन्या सॉफ्टवेयरचा वापर करणे एक मोठे आव्हान असते. त्यामुळे तात्काळ अपडेट किंवा अपग्रेड करणे चांगले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BOR5s3