नवी दिल्ली : आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे. ८ ऑक्टोबरपासून वॉचचे प्री-ऑर्डर सुरू झाले. वॉच सीरिज ७ ची किंमत ४१,९०० रुपयांपासून सुरू होते. ही किंमत ४१ एमएम व्हर्जनच्या अॅल्यूमिनियम कव्हर आणि स्पोर्ट्स बँडची आहे. Apple वॉच सीरिज ७ ४१ एमएम आणि ४५ एमएम आकारात येते. वॉच Apple च्या इंडिया स्टोरमध्ये रेग्यूलर Apple Watch (अॅल्यूमिनियम अआणि स्टेनलेस स्टील केसिंग), Apple Watch Nike आणि Apple Watch Edition लिस्टेड आहे. वॉचची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. वाचाः Apple वॉच सीरिज ७ ची भारतात किंमत अॅल्यूमिनियम केस आणि स्पोर्ट बँडच्या अॅपल वॉच ४१ एमएम व्हर्जनची किंमत ४१,९०० रुपयांपासून सुरू होते. ४५ एमएम व्हेरिएंटची किंमत ४४,९०० रुपये आहे. वॉच जीपीएस आणि रेग्यूलर व्हर्जनच्या ४१ एमएम ची किंमत ५०,९९९ रुपये, ४५ एमएम व्हेरिएंटची किंमत ५३,९०० रुपये आहे. स्पोर्ट बँडसह सिल्वर स्टील केस ४१ एमएम व्हर्जनची किंमत ६९,९०० रुपयांपासून सुरू होते. तर जीपीएस आणि सेल्यूलर कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या ४५ एमएमची किंमत ७३,९०० रुपये आहे. मिलानीज लूप बँडच्या सिल्वर स्टेनलेस स्टील केससह ४१ एमएम व्हर्जनची किंमत ७३,९०० रुपये, ४५ एमएम व्हर्जनची किंमत ७७,९०० रुपये आहे. स्पेशल स्पेस ब्लॅक टायटेनियम केस आणि लेदर लिंक बँडच्या Apple Watch एडिशनची किंमत ४१ एमएम व्हर्जन ८३,९०० रुपये आणि ४५ एमएमची किंमत ८७,९०० रुपये आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, लेदर लिंक हँडीक्राफ्ट रॉक्स ग्रेनाडा लेदरद्वारे विना क्लॅप्सद्वारे बनवले आहे एडजस्टेबल फिटसाठी एंबेडेट मॅग्नेट आहे. अॅल्यूमिनियम केस हिरव्या, मिडनाइट, निळा, स्टारलाइट आणि लाल रंगात येते. स्टेनलेस स्टील व्हेरिएंट गोल्ड, ग्रेफाइट आणि सिल्वर रंगात उपलब्ध आहे. Apple वॉच अएडिशन स्पेस ब्लॅक टायटेनियम आणि टायटेनियम शेड्समध्ये येते. Apple Watch Series 7 चे स्पेसिफिकेशन ही वॉच आयपी६एक्स डस्ट-रेसिस्टेंट डिझाइनसह येते व मीटरपर्यंत स्विम-प्रूफ आहे. यात पातळ बेझल्स आणि अॅलवेज ऑन रेटिना स्क्रीन आहे. यात क्रॅक-रेसिस्टेंट फ्रंट क्रिस्टल देखील आहे व ही वॉच एसई च्या तुलनेत २० टक्के मोठी आहे. ४५ एमएम वॉचचे डिस्प्ले रिझॉल्यूशन ३९६x४८४ पिक्सल आहे. तर ४१ एमएम चे पिक्सल ३५२x४३० रिझॉल्यूशन आहे. वॉच फास्ट-चार्जिंग सपोर्टसह येतो. Watch OS 8 वर काम करते व यात अनेक उपयोगी फीचर्स दिले आहे. एकदा चार्ज केल्यावर वॉच १८ तास टिकते. यात फॉल डिटेक्शन फीचर देखील दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30BizUp