नवी दिल्लीः अॅपलने (Apple) ने आयफोन 13 (iPhone 13) सीरीज ला नुकतेच लाँच केले आहे. याच्या तत्काळ नंतर वरून खास बातम्या येत आहे. फोनवरून अनेक लीक्स समोर आले आहेत. फोनची डिझाइन एकदम नवीन असणार आहे. सुपरसाइज़्ड बजट मॉडल आणि वादग्रस्त पंच होल असणार आहे. नवीन माहितीनुसार, अॅपलचा सर्वात अॅम्बिशियस अपग्रेड साठी एक सरप्राइज ट्विस्टचा खुलासा करण्यात आला आहे. फोनमध्ये नवीन चीपचा वापर होणार टेक साइड अँड सप्लाय चेन एक्सपर्ट DigiTimes दोघांनी रिपोर्ट केला आहे की, अॅपलला तीन नॅनोमीटर (3 एनएम) कंस्ट्रक्शनचा उपयोग करण्यासाठी स्क्रॅप करावे लागले आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, A16 चिपची एन्ट्री होवू शकते. अॅप्पल प्रायमरी चिप सप्लाय TSMC नवीन चीप देतील जे गेम चेजिंग अपग्रेड असेल. iPhone 2022 चे फोनमध्ये हे असणार डिजिटाइम सहमत आहे. अॅपल आपल्या २०२२ च्या मोबाइल डिव्हाइससाठी आयफोन १२ नंतर उपयोग केली जाणारी 5nm फॅब्रिकेशन प्रोसेसचा एक इनहँस व्हर्जन "N4P" चा उपयोग करणार आहे. मिळतील हे फायदे याशिवाय, Apple 3nm-आधारित उपकरणाला मोठ्या संख्येने उत्पादनात आणणारी जगातील पहिली उपकंपनी असणार आहे. 5nm ते 3nm असण्याचा अर्थ म्हणजे डिव्हाइस मध्ये जास्त स्पेस मिळेल. तसेच जास्त चिप लावली जावू शकते. यावरून फोनचा परफॉर्मन्स आणखी वाढेल. याने वीजेचा वापर आणखी कमी होईल. तसेच बॅटरी लाइफ वाढेल. सोबत आयफोनची किंमत कमी होईल. अॅपलकडून अजून पुढच्या आयफोन संबंधी काही सांगितले नाही. परंतु, नुकत्याच लीक्स वरून हे उघड झाले की, आयफोनची डिझाइन एकदम वेगळी असणार आहे. खूप वर्षानंतर युजर्संना काही नवीन मिळणार आहे. सोबत लीक्स वरून हेही उघड झाले की, आयफोन खूपच स्वस्त असणार आहे. आता २०२२ मध्ये दिसेल की, अॅपल आपल्या फोनमध्ये काय काय नवीन देणार आहे. वाचाः वाचाः वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wfPkSw