Full Width(True/False)

Airtel: मस्तच !फ्री मिळणार Amazon Prime आणि ३०० Mbpsसह फास्ट इंटरनेट,फक्त करावा लागेल हा रिचार्ज, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जर तुम्ही हाय स्पीड इंटरनेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म देखील विनामूल्य प्रवेश देणाऱ्या एखाद्या प्लानच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्या कामी येईल. आज आम्‍ही तुम्‍हाला फायबरच्‍या अशा प्लानबद्दल सांगणार आहो जो तुम्‍हाला खूप उपयोगी पडू शकतो. वास्तविक तुम्ही त्यावर हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. त्याच वेळी, तुम्ही त्यावर ओटीटी प्लॅटफॉर्म देखील विनामूल्य प्रवेश करू शकता, ते देखील तुम्हाला पाहिजे तितक्या काळासाठी. वाचा: आज आम्ही तुम्हाला Airtel 1499 या प्लानबद्दल सविस्तरपणे सांगणार आहो. ज्याच्या मदतीने तुम्ही या प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकता. Airtel फास्ट स्पीड इंटरनेटसह त्यांच्या फायबरमध्ये ही सुविधा देत आहे, ज्यामध्ये तुम्ही हाय स्पीड इंटरनेटसह OTT प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणता प्लान आहे आणि यासाठी तुम्हाला दरमहा किती रक्कम भरावी लागेल. १४९९ रुपयांचा प्लान: हा प्लान युजर्सच्या फायद्याच्याच आहे. तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाईल. हा प्लान १४९९ रुपयांचा आहे. जो, मासिक सदस्यता प्लान आहे. तुम्ही दर महिन्याला हाच प्लान रिचार्ज केल्यास तुम्हाला तसेच आणि Shaw Academy चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर स्वतंत्रपणे सबस्क्रिप्शन विकत घेतल्यास, तुम्हाला सुमारे १००० रुपये किंवा त्याहून अधिक पैसे द्यावे लागतील. या प्लानमध्ये तुम्हाला केवळ हाय स्पीड इंटरनेट नाही तर Amazon Prime सह या अॅप्सचा लाभ देखील मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://bit.ly/3HeoPSb