नवी दिल्ली: ने आपली नवीन Reflex Vox ला भारतात लाँच केले आहे. ही फास्टट्रॅकच्या रिप्लेक्स लाइनअपमधील पहिलीच वॉच आहे. वॉचमध्ये १.६९ इंच एचडी स्क्रीन, अॅलेक्सा इनबिल्ट सपोर्ट, १० दिवसांची बॅटरी लाइफ, १०० पेक्षा अधिक वॉच आणि मल्टी स्पोर्ट्स मोड मिळतात. वियरेबलमध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि ब्लड ऑक्सिजन सेच्यूरेशन लेव्हल मॉनिटर करण्यासाटी अनेक फीचर्स दिले आहेत. वाचा: ची किंमत Fastrack Reflex Vox ची किंमत ६,९९५ रुपये आहे. परंतु, इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत २ हजार रुपये स्वस्तात खरेदी करू शकता. वॉचला कार्बन ब्लॅक, ब्लेजिंग ब्लू, शॅम्पेन पिंक आणि फ्लेमिंग रेड रंगात खरेदी करू शकता. ग्राहक चांगल्या लूकसाठी सॉफ्ट सिलिकॉन बँडला देखील इंटरचेंज करू शकतात. या वॉचला स्टोर्स, वर्ल्ड ऑफ टायटन, अधिकृत टायटन डीलर आउटलेट्स, शॉपर्स स्टॉप आणि लाइफस्टाइल रिटेल स्टोर्सवरून खरेदी करता येईल. वॉच फास्टट्रॅक वेबसाइट आणि अॅमेझॉनच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे. Fastrack Reflex Vox चे फीचर्स कंपनीने Fastrack Reflex Vox स्मार्टवॉचबाबत संपूर्ण माहिती दिलेली नाही. कंपनीचे काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. स्मार्टवॉच एक रॅक्टँग्यूलर १.६९ इंच एचडी स्क्रीन सपोर्टसह येते. यात इनबिल्ट अॅमेझॉन अॅलेक्सा सपोर्ट करते. वॉचमध्ये १०० पेक्षा अधिक वॉच फेस आणि मल्टी-स्पोर्ट्स मोड मिळतात. स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, Sp02 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर आणि मेंस्ट्रुअल ट्रॅकर दिला आहे. फास्टट्रॅक रिफ्लेक्स वोक्स म्यूझिक प्लेबॅक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल, हायड्रेशन अलर्ट आणि नॉटिफिकेशन अलर्ट सारख्या सुविधांसह येते. कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी १० दिवस टिकते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://bit.ly/3KQFtJT