Full Width(True/False)

Prepaid Plans: वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट आहेत 'हे' ३०० रुपयातील प्लान्स, ५६ जीबीडेटासह मिळेल मोफत कॉलिंग

नवी दिल्ली: तुम्ही जर घरून काम करत असाल तर साहजिकच आहे की जास्त डेटाची गरज भासते. वर्क फ्रॉम होममुळे टेलिकॉम कंपन्यांनी देखील खास प्रीपेड प्लान्स सादर केले आहे. ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लानमध्ये यूजर्सला अनेक फायदे मिळतात. वाचा: चा २९९ रुपयांचा प्लान वीआयच्या या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजे संपूर्ण प्लानसाठी ४२ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय बिंज ऑल नाइट, डेटा डिलाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर सारखे बेनिफिट्स मिळतात. Vi चा २६९ रुपयांचा प्लान वीआयच्या या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २८ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेडकॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. चा २९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय Jio Cinema, Jio Saavn आणि JioTV सारख्या अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. Jio चा २३९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय Jio Cinema, Jio Saavn आणि JioTV सारख्या अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. चा २३९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २८ जीबी डेटा मिळतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १ महिन्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ ट्रायल व्हर्जन दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u8RVPt