Full Width(True/False)

Nokia ने गुपचूपणे लाँच केले दोन सर्वात स्वस्त फोन, फुल चार्जिंगमध्ये १८ दिवसांपर्यंत चालणार बॅटरी

नोकियाच्या फोनला भारतात अजूनही मोठी मागणी आहे. कधी काळी नोकियाचा फोन मजबुतीसाठी ओळखला जात होता. नोकियाने आता आपले आणखी दोन फीचर फोन मार्केटमध्ये आणले आहेत. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे फुल चार्जिंग मध्ये १८ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळणार आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dK79ZE6