महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं असलेल्या पॅन कार्डचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. इतरांचे पॅन कार्ड वापरून कर्ज घेतले जात आहे. अभिनेता राजकुमार रावसोबत देखील अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nTAElcy