Full Width(True/False)

Upcoming Phones:पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

Realme GT Neo 3T स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होईल. रिपोर्टनुसार, कंपनी फोनला जून २०२२ मध्ये भारतात सादर करेल. लाँचआधी फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wRcJg0k