दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याचा २० मे रोजी वाढदिवस असतो. आरआरआर सिनेमाच्या खणखणीत यशाने ज्युनिअर एनटीआर चांगलाच चर्चेत आहे. जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या पंक्तीत असलेल्या ज्युनिअर एनटीआर अत्यंत लक्झरी आयुष्य जगतो. पहा त्याची लाइफस्टाइल कशी आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/GlegqTd