Full Width(True/False)

'माणसाला जन्मत:च नसतात दोन हात...', अंगावर काटा आणणारा हृता दुर्गुळेचा अंदाज

Ananya Trailer Out: अभिनेत्री हृता दुर्गुळे हा चेहरा 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. विविध मालिकांमधून लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री आता मोठा पडदा गाजवायला सज्ज आहे. अभिनेत्रीच्या 'अनन्या' या सिनेमचा ट्रेलर लाँच झाला आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/cw4zu9F