Full Width(True/False)

सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान! अवघ्या १० रुपयात अनलिमिटेड व्हॅलिडिटीसह कॉल-एसएमएस बेनिफिट्स; पाहा डिटेल्स

Vi Recharge Plan: खासगी टेलिकॉम कंपनी Vi कडे अवघ्या १० रुपयांचा रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या टॉपअप रिचार्जचा वापर तुम्ही कॉल, एसएमएस आणि डेटासाठी देखील करू शकता.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/pRyoA1P