Discount on Nokia Smartphone:ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Electronics Sale मध्ये नोकियाच्या स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदीची संधी आहे. फ्लिपकार्टवर Nokia C01 Plus स्मार्टफोन आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Kck0IpM