'तेरा चेहरा बस नजर आये..' हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचं गाणं आहे. एकेकाळी हे गाणं विशेष चर्चेत आलं होतं. गाण्याच्या व्हिडिओ देखील आवडीने पहिला जायचा. तुम्हाला या गाण्याचा गायक आठवतो का? त्या गायकामध्ये झालेला बदल अनेकांसाठी धक्कादायक आहे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/zSc6De3