Full Width(True/False)

'या' प्लानने वाढविले जिओचे टेन्शन, अर्ध्या किमतीत मिळताहेत सर्व बेनेफिट्स, युजर्ससाठी बेस्ट 'हा' प्लान एकदा पाहाच

Excitel broadband Plan: Excitel कडे असा प्लान आहे. जो, Jio च्या प्लानच्या तुलनेत अर्ध्या किमतीत सर्व फायदे देत आहे. इंटरनेट युजर्स जिओच्या प्लानच्या निम्म्या किमतीत आश्चर्यकारक वेगाने इंटरनेट आणि इतर फायदे घेऊ शकतात.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/yprIkbG