Xiaomi Level Up sale : तीन महिन्याच्या आत आपल्या स्मार्ट होम प्रोडक्ट्सवर सेलच्या दुसऱ्या सीजनची घोषणा केल्यानंतर शाओमीने आपल्या दोन ब्रँड Xiaomi आणि Redmi च्या लॅपटॉपवर एका नवीन सेलची घोषणा केली आहे. Xiaomi Level Up सेल ८ जून पासून सुरू झाला आहे. हा सेल १७ जून पर्यंत सुरू राहणार आहे. बँक ऑफर आणि डील मस्त मिळत आहे. या सेलमध्ये स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये एचडीएफसी बँक कार्ड धारकांना ४ हजार ५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट आणि कार्डच्या माध्यमातून नो कॉस्ट ईएमआय ऑफरचा समावेश करण्यात आला आहे. शाओमीच्या स्टोर सोबत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तुम्हाला जर नवीन लॅपटॉप डिस्काउंट सह खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. जाणून घ्या या लॅपटॉप संबंधी. लॅपटॉपची किंमत आणि फीचर्स पाहा.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Kn8ACPg