Full Width(True/False)

रोज ५ GB डेटा आणि रात्रभर फ्री इंटरनेट देणारा ' हा' प्लान आहे युजर्सचा फेव्हरेट, डेटासह मिळतात हे भन्नाट बेनेफिट्स

Prepaid Plans: BSNL कंपनी युजर्ससाठी काही भन्नाट प्लान्स ऑफर करते. यात युजर्सना खूप डेटा वापरायला मिळतो. जाणून घेऊया या प्लान्स बद्दल सविस्तर, यात मिळणारे फायदे आणि प्लानची किंमत.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/faPcyix