Full Width(True/False)

शाओमी-रेडमीचे स्मार्टफोन वापरता? तुम्हाला ३ महिन्यांसाठी मोफत मिळेल 'ही' खास सर्विस

Xiaomi offering free YouTube Premium: शाओमी, रेडमीचे फोन वापरत असाल तर कंपनी ३ महिन्यांचे YouTube Premium सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. ठराविक स्मार्टफोन यूजर्सला युट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शनचा मोफत आनंद घेता येईल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8e1gFz0