Full Width(True/False)

'रोडीज' फेम तरुणीला जीवे मारण्याची धमकी, उदयपूर हत्येप्रकरणी केलं होतं असं वक्तव्य

Roadies Fame Niharika Tiwari Gets Death Threat: 'रोडीज' फेम निहारिका तिवारीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. निहारिकाने उदयपूर हत्याकांड प्रकरणात केलेल्या एका पोस्टनंतर तिला सोशल मीडियावर अशा धमक्या मिळाल्या आहेत.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/NnMGqRB