Ranveer Singh Birthday: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या साखरपुड्याची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती. केवळ त्यांचे आई-वडील आणि बहिणी- अनिषा पादूकोण आणि रीतिका भवनानी यांनाच याबाबत खबर होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/By4zs6S