Aai Kuthe Kay Karte:'आई कुठे काय करते' या मालिकेत नील कामत या नव्या पात्राने एंट्री केली आहे. हे पात्र सकारात्मक असेल असे सुरुवातील वाटत होते, पण त्याची खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/HQULVDY