Happy Birthday Kiara Advani: सध्याच्या घडीच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणीचं नाव घेतलं जातं. तिची कबीर सिंग, गुड न्यूज, भूल भुलैया २, शेरशाह आणि अलीकडच्याच जुग जुग जियो मधील भूमिका विशेष गाजली. आज अभिनेत्री तिचा ३० वा वाढदिवस साजरा करतेय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/KAm871w