Katrina Kaif celebrating her Birthday : आज कतरिना कैफचा वाढदिवस आहे. लग्नानंतरचा हा पहिलाच वाढदिवस. विकी आणि कतरिना बर्थ डे वीकेण्ड साजरा करायला परदेशात गेलेत. त्यांच्या सोबत त्यांचे मित्र मैत्रिणीही आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/qX3D6Vt