vodafone idea upgrades plan : वोडाफोन आयडिया ग्राहकांसाठी कंपनीने दिली एक गुड न्यूज. कंपनीने आपल्या दोन प्लानला रिवाइज्ड केले आहे. या प्लानमध्ये आता आधीच्या तुलनेत जास्त डेटा मिळू शकणार आहे. या प्लानमध्ये ४ जीबी डेटा मिळू शकणार आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/myhYo1E