आज रणवीरचा वाढदिवस. बाॅलिवूडमधली चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. आलिया आई होणार कळल्यावर सगळ्यांच्या नजरा आता दीपिकाकडे वळल्या. दीपिका कधी गुड न्यूज देतेय. याबद्दल रणवीर सिंगनं काय सांगितलं ते पाहा.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/vZGrIc2