वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटविश्व पुन्हा एकदा जम बसवायला यशस्वी झालंय असं म्हणायला हरकत नाही. सहा महिन्यांत प्रदर्शित झालेल्या सिनेमांनी मिळून कोटींमध्ये कमाई केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/CJ1mf6z