अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू केल्यावर पाठीशी आभाळाएवढं यश असूनही वेगळ्या भूमिकांसाठी संघर्ष करावा लागतो, हे रिंकू राजगुरू स्पष्टपणे सांगते. मध्यंतरी तिनं ॲसिड हल्ला झालेल्या पीडितेची भूमिका साकारली. 'ग्लॅमरपलीकडे जात वेगळ्या भूमिकांच्या शोधात असले, तरी लोक ठरावीक इमेजमध्येच तुमच्याकडे पाहतात,' असं तिचं म्हणणं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ukSGOXH