Full Width(True/False)

कंगना -आदित्यच्या अफेअरविषयी होती माहिती, अभिनेत्याच्या पत्नीने केला होता गौप्यस्फोट

Zarina Wahab Birthday: एकेकाळी आदित्य पांचोली आणि कंगना रणौत यांच्या अफेअरची विशेष चर्चा होती. दरम्यान असेही वृत्त समोर आले होते की या विवाहबाह्य नात्याविषयी अभिनेत्याच्या पत्नीला अर्थात झरीना वहाब यांना सर्वकाही माहीत होते.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/z59ovrW