Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. ती चाहत्यांना नेहमी तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सविषयी माहिती देत असते. दरम्यान गेल्या जवळपास १५ दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियावरुन गायब आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/7gfvIzP