कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया २०२२चा किताब पटकावला आहे. ३ जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया २०२२च्या अंतिम फेरीत ३१ स्पर्धकांवर मात करत सिनी शेट्टीने मिस इंडियाचा मुकूट आपल्या नावावर केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/zpHRIMS