Full Width(True/False)

४ हजारांनी स्वस्त झाला १७ मिनिटांत फुल चार्ज होणारा OnePlus चा 'हा' पॉप्युलर स्मार्टफोन, पाहा डील

OnePlus 10R 5G Price Offers : OnePlus प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीचा वेगवान OnePlus 10R 5G फोन सध्या जबरदस्त सवलतीसह उपलब्ध असून युजर्स आता ४००० रुपयांच्या ऑफसह हँडसेट खरेदी करू शकणार आहेत. पाहा डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kv9h2q4