Vivek Agngihotri on Khans of Bollywood: 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या विविध वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येतात. आता त्यांनी बॉलिवूडच्या खान मंडळींवर नाव न घेता टीका केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ontk3Ld