Full Width(True/False)

Redmi K50i 5G आज दुपारी १२ वाजता लाँच होणार, पाहा संभावित किंमत-फीचर्स

Redmi K50i 5G update : रेडमी कंपनीचा आणखी एक नवीन स्मार्टफोन भारतात आज दुपारी १२ वाजता लाँच केला जाणार आहे. Redmi K50i 5G स्मार्टफोनची संभावित फीचर्स आधीच लीक झाली आहेत. या फोनची संभावित किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nCJZXip