Full Width(True/False)

या प्लानसाठी एकदाच खर्च करा २२५ रुपये, नंतर रिचार्ज करण्याची गरजच पडणार नाही

MTNL validity Plan : तुम्हाला MTNL कंपनीच्या प्लानमध्ये फक्त २२५ रुपयांमध्ये लाइफटाईम व्हॅलिडिटीचा लाभ मिळतो . लाइफटाईम व्हॅलिडिटी व्यतिरिक्त, या प्लानमध्ये इतर कोणते फायदे दिले जात आहेत, जाणून घेऊया.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GV0lsd3