Athiya Shetty Birthday- आज बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि बॉयफ्रेंड क्रिकेटपटू केएल राहुलला पाठिंबा देण्यासाठी अथिया ऑस्ट्रेलियात पोहोचली.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/QNF0ILb