Car Phone : फ्लिपकार्टवर सध्या कार फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांना या फोनने भुरळ पाडली आहे. या फोनची किंमत फक्त १ हजार ४७० रुपये आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात जबरदस्त फीचर्स दिले आहेत.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qemWbtu