Full Width(True/False)

सिद्धू मूसेवाला हत्येच्या मास्टरमाइंडला अटक, कॅलिफोर्नियात पकडलं

sidhu moosewala murder- सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. मात्र, कॅलिफोर्नियाच्या बाजूने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Fk7PT92