Full Width(True/False)

Google Search 2022: Brahmastra ते IPL, या वर्षी भारतीयांनी हे टॉपिक्स केले सर्वाधिक सर्च

Google Search: Google ने Google Trends वर एक लिस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ग्लोबल सोबतच, विविध देशांमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांची यादी देण्यात आली आहे. भारतीयांनी कोणते विषय सर्वाधिक शोधले आहेत ते जाणून घेऊया.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/K8c94en