Full Width(True/False)

महिनाभरात जिओ आणि एअरटेलला मिळाले २५ लाख नवीन ग्राहक, वोडाफोनला १८ लाख ग्राहकांचे नुकसान

Jio and airtel users : देशातील खासगी टेलिकॉम कंपनी जिओ आणि एअरटेलने बाजी मारली आहे. या दोन कंपन्यांनी एका महिन्यात २५ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर वोडाफोन आयडिया कंपनीला नुकसान सोसावे लागले आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GLgayCN