Full Width(True/False)

सहावारी साडी लांब वेणी, लाल टिकली... अंकुशच्या पहिल्या भूमिकेचा किस्सा

Ankush Chaudhari Birthday: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अंकुश चौधरीचा आज वाढदिवस. त्याच्या अनेक भूमिका गाजल्या. दुनियादारीतल्या दिघ्यानं तर प्रेक्षकांना वेड लावलं. पण त्याची पहिली भूमिका कोणती होती, हे तुम्हाला माहीत आहे का? खूपच भन्नाट आहे त्याच्या या भूमिकेचा किस्सा.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/3UQF927