Full Width(True/False)

खिलाडी कुमारचा 'सेल्फी'ही दणकून आपटला; अक्षयचे सलग पाच सिनेमे फ्लॉप

Akshay Kumar Selfiee Box Office Collection: 'सेल्फी' या सिनेमाने अक्षय कुमारच्या करिअरला आणखी एक मोठा झटका दिला. बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची खूपच वाईट सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/7TKZWBn