Full Width(True/False)

प्राजक्ता माळीने केलंय शाहरुखसोबत काम; १७ वेळा किंग खानला धडकली अभिनेत्री

Prajakta Mali On Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान वयाच्या ५७ व्या वर्षीही अनेक तरुणींचाच नव्हे तर अभिनेत्रींचाही क्रश आहे. त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही या कलाकारांची असते. तुम्हाला माहीत आहे का अभिनेत्री प्राजक्ता माळीने किंग खानसोबत स्क्रिन शेअर केली आहे?

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/27Xna1t