Full Width(True/False)

iPhone 14 Plus वर सर्वात मोठा डिस्काउंट, Jiomart सेलमध्ये ८० टक्के सूट

iPhone 14 Plus with discount : आयफोन खरेदी करायचा असेल तर सध्या iPhone 14 Plus वर सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे. सध्या जिओ मार्टचा सेल सुरू असून या सेलमध्ये काही फोनवर ८० टक्के सूट मिळत आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hxJYrIs