Full Width(True/False)

लग्नसोहळा असूनही टीआरपीमध्ये प्रथम नाही येऊ शकली आई; मग कुणी मारली बाजी, पाहा यादी

Trp List या आठवड्यात 'आई कुठे काय करते' मध्ये लग्नसोहळा दाखवण्यात आला. मात्र त्याचाही मालिकेला फारसा फायदा झालेला दिसून येत नाहीय. पहिल्या क्रमांकावर दुसरीचं मालिका हक्क दाखवतेय.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ywfBnEW